माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांची कामगिरी विशेष उल्लेखनीय अशी आहे.
सांगली जिल्ह्यात कोरोना च्या पार्श्वभूमीवर एक महिला अधिकारी असूनही जिल्हा प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र आपले कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांची कामगिरी विशेष उल्लेखनीय अशी आहे. देशात राज्यात सर्वत्र कोरोना साथीचा प्रसार झाल्…